About Us

अभिजीत घोलप - चेयरमैन
 • आय आय टि मुंबईचे माजी विद्यार्थी.
 • सिलिकॉन वॅली कॅलिफोर्निया मधील उद्योजक.
 • ११ आंतरराष्ट्रीय पेटंट चे अविष्कारक.
 • २००८ राजीव गांधी आय टि पुरस्काराने सन्मानित.
 • २००९ महाराष्ट्र शासनाच्या आय टि पुरस्काराने सन्मानित.
 • २०१० डेलॉइट फास्ट ५० व्यापार पुरस्काराने सन्मानित.
 • २०११ रेड हेरिंग व्यापार पुरस्काराने सन्मानित.
 • २०१२ स्वर्ण-कमल "सर्वश्रेष्ठ फिल्म" राष्ट्रीय पुरस्कार विजेता.
 • २०१२ महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मानित.
प्रसाद साठे - सी एफ ओ
 • २० वर्षाचां आय टि आणि औद्योगिक अनुभव.
 • सॉफ्टवेअर क्षेत्रात (आय टि इ एस) सुरक्षित व्हीसी फंडिंग, आर्थिक वर्षात देखरेख आणि व्यवस्थापकीय कार्यप्रणालीचा उत्तम अनुभव.
 • कार्यान्वयन समीक्षा आणि विश्लेषण,आयएसओ,एचआर, वित्तीय व्यवस्थापन आणि Secretarial अनुपालन क्षेत्रात कार्यरत.
डॅा. अजय फुटाणे
Head – Distribution
 • चित्रपट, जाहिरात, लघुपट व माहितीपट निर्मिती आणि वितरक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत.
 • १४० जाहिरात, लघुपट, माहितीपट व रेडिओ जिंगलसची निर्मिती.
 • गेली १० वर्षे मराठी चित्रपट वितरक म्हणून कार्यरत.
 • मराठी चित्रपटांसाठी आउटडोअर मिडीया पार्टनर व तज्ञ.
 • २०१२ पासून देविशा फिल्मस् बरोबर AVP Distribution म्हणून कार्यरत.
 • वैद्यकीय शिक्षणाबरोबरच FTII मधून विविध कोर्सेस.