Marketing & Distribution

मराठी चित्रपटांसाठी दिवसाला १०० पेक्षा जास्त शोज केले तरच तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असे म्हणता येईल. निर्मितीवर कोट्यावधी खर्च करणारे निर्माते वितरणाबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना मराठी चित्रपटांची व्यावसायिक गणिते जुळवून आणणे कठीण होत आहे. "देविशा फिल्म्स" च्या माध्यमातून चांगल्या मराठी चित्रपटांना सशक्त वितरण व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. आम्ही वितरीत करीत असलेल्या चित्रपटांना किमान १०० शोज ची खात्री आम्ही देतो. मराठी चित्रपट आपापसात स्पर्धा करीत असून त्यांना हिंदी च्या १०० कोटी क्लब ची कठीण स्पर्धा आहे. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपट कमी ठिकाणी प्रदर्शित होतात. सशक्त कथानक, नवे नवे प्रयोग हे मराठीत होत आहेतच पण चित्रपटांची प्रसिद्धी आणि वितरण सुधारल्यास मराठी चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या खूप प्रगती करेल. आम्ही निर्मात्यांना योग्य मार्गदर्शन करून, चित्रपटाच्या प्रसिद्धी आणि वितरणाचे आराखडे देतो. प्रसिद्धीसाठी ६-८ आठवड्यांचा कालावधी दिला जातो. त्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांशी सल्लामसलत करून चित्रपटांचे शोज ठरविले जातात. आम्ही एका वेळेस एकाच चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी घेतो. यामुळे प्रसिद्धी आणि वितरणाला योग्य न्याय देणे शक्य होते.


Details of Services offered CONNECT
(Distribution Services)
SHINE
(Promotion, Marketing and Distribution)
Guidance on Digital formats (UFO, DCAT, SCRABBLE, 2K)
Theatrical Distribution, Invoicing and Collections
Overseas Distribution (USA, UK, Australia, Canada)
Satellite Rights negotiations and deal
Audio / Video rights negotiations and deal
Guidance on Poster, Hoardings, Press Advt designs
Guiding, Planning and executing marketing campaign
Press and Media management
Tie-up negotiations with Press, Radio and TV partners
Guidance on TV and Radio Promos
Integration into commercial product campaigns
Negotiating Barter deals for Outdoor publicity
Guidance and support on applying for various awards
Investment by DEVISHA towards promotion, distribution Possible

forthcoming

Release Date
28th Feb 2014
Release Date
17th Jan 2014

Awards